कोल्हापूर जिल्ह्यातील विश्वासू फॅब्रिकेशन युनिट
गुळाच्या काईल पासून ते संपूर्ण गुऱ्हाळ साहित्यापर्यंत — 1955 पासून.
आम्ही गूळ निर्मिती उद्योगासाठी आवश्यक असलेल्या सर्व कच्च्या मालाचे उत्पादक आहोत — काईल, घमी, पट्टी, फ्यांजिस आणि इतर पारंपरिक गुऱ्हाळ साहित्य, आधुनिक पद्धतीने घडवलेले.
आमच्याविषयी
तीन पिढ्यांचा अनुभव, एकच बांधिलकी — दर्जेदार घडण.
रेणुका स्टील वर्क्स ही केर्ली, करवीर, कोल्हापूर येथील गूळ निर्मिती उद्योगासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री व साहित्याची उत्पादक, विक्रेता आणि घाऊक व्यापारी संस्था आहे. १९५५ सालापासून आम्ही गुऱ्हाळ मालकांच्या गरजा समजून, हाताने घडवलेले आणि टिकाऊ साहित्य पुरवत आलो आहोत. अधिक वाचा →
उत्पादने


